
तुम्हाला आठवतंय का, इतके उत्साही तुम्ही स्वतःला शेवटी कधी बघितले आहे?
आता तुमची नेहमी चिडचिड होते का? नेहमी थकवा जाणवतो का? वरचेवर जंकफूड खाल्ले जातात का?
जर या प्रश्नांचे उत्तर हो असेल तर कधी विचार केलाय का असे का होते बरे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाचं आयुष्य खूप व्यस्त झाले आहे त्यामुळे सकस आहार बनवला जात नाही, व्यायाम करायला वेळ नाही, डाएट फॉलो करणं जमत नाही.
आज मी तुम्हाला उदासीनते कडून उत्साह कडे नेणारी पंचसूत्री सांगणार आहे.
1. ध्यान :
दैनंदिन आयुष्यातले जर 15 ते 20 मिनिटे तुम्ही स्वतःसाठी दिलीत तर ध्यानातून मिळणारा जो उत्साह आहे तो तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल . तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करू लागाल.
2. दररोज चालणे :
ज्यांना जिम मध्ये जाणे जमत नाही , व्यायाम करणे हे अंगवळणी पडत नाही, त्यांनी निदान वीस मिनिटे तरी मोकळ्या वातावरणात पायी चालावे. त्याने तुमच्या मांसपेशी मजबूत तर होतीलच पण त्याबरोबर तुमचे मनही निरोगी होईल.
3. छोटी भूक:
आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दुपारच्या जेवणाचा डब्बा पौष्टिक मिळेल पण सकाळी व संध्याकाळी लागणाऱ्या छोट्या भुकेचं काय? तर त्यावेळी जंकफूड न खाता आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे बनवले जाणारे पदार्थ तुम्ही खाऊ शकता जसे की पौष्टिक लाडू, कण्या . त्यानंतर जंक फूड खाल्ल्यावर येणारे जडत्व व सकस आहारानंतरचा उत्साह यात तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
4. पाणी पिण्याचे फायदे:
भरपूर पाणी पिण्यामुळे अन्नपचनास मदत होते, वजन कमी होते. बरेचसे आजार नियंत्रणात येतात. पाणी पिण्याचे असंख्य फायदे आहेत.
5. पुरेशी झोप :
जर तुम्ही पुरेशी झोप घेतली असेल तर तुमची चिडचिड होत नाही. चेहऱ्यावर चमक येते. आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. पुरेशा झोपेचा सकारात्मक परिणाम शरीरावर तसाच मनावरही होतो.
आज आपण उदासीनतेकडून उत्साह कडे नेणारी पंचसूत्री बघितली. आमचा संकल्प आहे की पुढील तीन वर्षांमध्ये निदान 50000 लोकांना आम्ही पारंपारिक भारतीय खाद्य संस्कृतीच्या माध्यमातून सुदृढ बनवणार आहोत.
जर आपणास वरील ब्लॉग आवडला असेल तर खाली दिलेल्या फेसबुक लिंक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा
https://www.facebook.com/
https://vaivifoods.blogspot.com/2020/08/blog-post.html





छान
ReplyDeleteEk no bhari kdk
ReplyDeleteThanks 🙏
DeleteThanks
DeleteThanks
DeleteChan
ReplyDeleteTHANKS
DeleteKhoopch powerfully msg
ReplyDeleteछान . Basic पण खूप महत्वाच्या गोष्टी .
ReplyDeleteThanks for ur valuable feedback
DeleteGood one
ReplyDeleteShort and sweet
ReplyDeleteThanks for ur valuable feedback
Deleteखूपच छान लिहिलं आहे वैशाली ताई
ReplyDeleteखूप मस्त
Thanks beta
DeleteNce
ReplyDeleteThanks
DeleteOp ekdum 👍👍
ReplyDeleteNice Blog, valueable inputs
ReplyDeleteWow.... khupch upyogi mahiti 👏👏👏👏👏👌👌👌👌👌aani tumhi nakkich sudrudh bharat ghadawanar ahat 👌👌👌👌👌👌🌹
ReplyDeleteThanks Mrunal
Deleteखूप छान 👍
ReplyDeleteThanks Tai
Deleteआजच्या धकाधकीच्या जीवनात ,आणि जंग फूड च्या आहारी जाणाऱ्या सर्वांसाठी आपल्या माध्यमातून खूप मोठा दिलासा आणि महत्वपूर्ण माहिती ,आणि त्यांच्या शरीराची ,मनाची चिंता करण्याची चिंता मिटली आहे ,
ReplyDeleteआपल्या माध्यमातून हा नवीन विषय आणि नवीन माहिती खूप छान आणि कौतुकास्पद आहे ....
Thanks। ....
शेफ संतोष..
Thanks Chef, for ur valuable feedback
DeleteVery nice 👌
ReplyDeleteThanks sir for ur valuable feedback
DeletePowerful
ReplyDeleteThanks
DeleteVery informative thanks a lot
ReplyDeleteThanks for ur valuable feedback
DeleteThanks
ReplyDeleteVery informative
Thanks for ur valuable feedback
DeleteBlogअतिशय उत्तम
ReplyDeleteThanks for ur valuable feedback
Deleteवैशाली
ReplyDeleteपंचसूत्री खूप छान
नितीन पाटील
Thanks sir for ur valuable feedback
DeleteKhup chan mahiti diliy
ReplyDeleteThanks for ur valuable feedback
DeleteNeed of the hour..keep it up
ReplyDeleteThanks for ur valuable feedback
DeleteVery informative tips
ReplyDelete