मातेच्या गर्भात असलेल्या बाळावर जसे गर्भ संस्कार होतात तसेच गर्भवती महिला नऊ महिने जो आहार घेत असते त्याचा परिणाम बाळाच्या विकास विकास वाढीवर होतो. आणि नंतर ते बाळ ज्या वातावरणात वाढत असतो आहार दिला जातो त्याला त्याची सवय लागलेली असतील मग अशी मुलं शिकण्यासाठी किंवा कामासाठी बाहेर गावी जातात तेव्हा त्यांच्या आहारात बदल होत असतो. आणि अशा वेळेस आपल्याला आपल्या घरातल्या जेवणाची आठवण येते मग अशा वेळेस आपण काय करावे?
नमस्कार वैवी फूड्स मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे.🙏🏻 म्हणजेच वैशाली आणि विद्या एक बालमैत्रिणी आणि आता एक उद्योजिका म्हणून कार्यरत आहेत. वैवी ची ओळख ही लाडू सम्राज्ञी म्हणून आहे. Vaivifoods मध्ये चाळीस प्रकारचे लाडू बनवले जातात हे लाडू वेगवेगळ्या धान्यापासून तयार होतात त्यामध्ये सेंद्रिय गूळ,गाईचे तूप, oil-seeds ,ड्रायफ्रूट्स हे वापरले जाते त्यामुळे दिवसभराची शारीरिक ऊर्जा भरून काढण्यास मदत होतेच पण रोगप्रतिकारशक्ती भरून निघण्यास ही मदत होते. आणि तसेच आपल्याला चौरस सकस आणि पौष्टिक असा आहार मिळतो..वैवि चे असे ध्येय आहे की येत्या तीन वर्षात 'भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृती' द्वारे 50,000 कुटुंबीयांना सुदृढ बनवायचे आहे..😊🙏🏻
जेव्हा आपण बाहेरगावी किंवा फिरायला जातो तेव्हा अशा प्रकारे चे लाडू तुम्ही घरी बनवू शकता जे एक ते दीड महिने सहज टिकतात.हे लाडू आपण आपल्या डायट नुसार सुद्धा बनवू शकता जसे ज्यांना वेटलॉस करायचे आहे त्यांनी वर्कआउट नंतर फ्लॅक्ससीड विथ.ओट्स हा लाडू घेऊ शकता. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी नाचणीचे लाडू घ्यावा लहान मुलांच्या चांगल्या वाढीसाठी आम्ही बनाना पावडर युज करून वेगवेगळे लाडू बनवतो. यामुळे मुलांची हाड ही मजबूत बनतात आणि त्यांची बौद्धिक विकास चांगल्या प्रकारे होते. ज्यांना केस गळती चा त्रास आहे तसेच हिमोग्लोबिन आणि हार्मोन्स बॅलन्स ठेवण्यासाठी अळीवाचे लाडू घ्यावे..
बदलत्या वातावरणामुळे आपल्याला जर सर्दी खोकला कप असा त्रास होत असेल तर सुंठीचे लाडू घेणे खूप चांगले शारीरिक विकासासाठी आणि बऱ्याच समस्या वर आपण अश्वगंधा शतावरी त्याचे सुद्धा लाडू घेऊ शकता तर अशाप्रकारे आपण जेव्हा बाहेर जातो, त्यावेळेस आपण अशा प्रकारे आहार आपण सोबत ठेवला तर आपल्याला सकस , पौष्टिक आहार तर मिळतोच, आणि आपल्या बाकीच्या समस्याही दूर होतात..
आताची बदलती जीवनशैली व त्यामुळे खूप कमी वयातच बराच शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागेल जसे की सकाळी येणारा मेनोपॉज शारीरिक थकवा सांधेदुखी आणि अशा बऱ्याच समस्यांवर अश्वगंधा आणि शतावरी याचे लाडू सुद्धा आपण घेऊ शकतो.
तर मित्रांनो हे सर्व आपण भारतीय पारंपरिक खाद्य संस्कृती जोपासून तयार करण्यात आलेले लाडू आहेत.. देशाच्या कोणत्याही कानाकोपर्यात गेलात तरी भारतीय खाद्यसंस्कृती प्रथम क्रमांकावर आढळून येते. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद🙏🏻🙏🏻
जर ब्लॉग आपणास आवडला असेल तर खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.
https://www.facebook.com/vaivi.foods




Superb information. Great ideas
ReplyDeleteखूप छान लिहिलाय लेख
ReplyDeleteखुप छान माहिती
ReplyDeleteवैवी फूडस्चे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. आपण एक आदर्श उद्योगाच्या जोडीला सुदृढ व सक्षम भारत घडवत आहात. खूप खूप शुभेच्छा!
ReplyDeleteKhup mast blog, chan information 👌
ReplyDelete