Wednesday, 9 September 2020

तिशीनंतर सौंदर्य टिकवणारे पाच मुलमंत्र

नमस्कार वैवी फुड्स  म्हणजे वैशाली पगारे आणि विद्या चव्हाण ( लाडू सम्राज्ञी ) भारतीय पारंपारिक लाडू आणि पोषण  या माध्यमातून आपणापर्यंत भारतीय  खाद्य संस्कृतीचे महत्त्व  व त्याचे होणारे सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहोत.


अशी सतेज त्वचा तुम्हाला हवी आहे का ? आरोग्यम् धनसंपदा म्हटले की फक्त आपण आरोग्याचा विचार करतो का ? तर नाही , चांगले दिसणे आणि चांगली शरीरयष्टी हवी आहे असा विचार आपण करतो .



मग तिशीनंतर असे काय होते की आपल्यामध्ये फरक जाणवू लागतो. जसे की,


* चेहऱ्यावर पुरळ येणे

* नजर कमजोर होणे

* थकवा जाणवणे

* केसांच्या समस्या


 तर या सर्व समस्या बाह्य  उपचाराने ठीक होतील का ? तर याचे उत्तर नाही आहे.


 चला तर मग पाहूया पाच मुलमंत्र जे तिशीनंतरही तुमचे सौंदर्य  जपतील .


1) फक्त बाह्य  काळजी न घेता आंतरिक सुरक्षा : -





 जसे पपई चेहऱ्याला लावण्यापेक्षा तुम्ही खाल्ले तर तुमच्या आरोग्य चांगले राहील व  पुरळ येणेही कमी होईल. तेलकट पदार्थ टाळून पौष्टिक पदार्थांचा  सेवन केल्यास नक्कीच शरीरावर फरक  जाणवतो.जेव्हा तुम्ही एखाद्या पदार्थाचे  नियमित सेवन करता तेव्हा  त्याचे परिणाम तुम्हाला आपल्या बाह्य शरीरयष्टी  वर दिसतात





 2)   भारतीय खाद्यसंस्कृतीचा अवलंब करणे :-



जंक फूड खाण्यामुळे व मैद्याचे पदार्थ खाण्यामुळे बरेच शारीरिक त्रास जाणवू लागतात.यासाठी आपण योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आपण बरेच दिवस टिकणारे भारतीय खाद्यसंस्कृती मधील पदार्थ वापरू शकतो.जसे शेंगदाणा चिक्की,  भोपळ्याच्या घाऱ्या, सात धान्यांच्या पुऱ्या,  शुद्ध तुपातले पौष्टीक लाडू ज्यामुळे तुमचा वेळ पण वाचेल. जर
नोकरदार स्त्रियांना हा ही वेळ मिळत नसेल तर वैवि  फुड्स तुमच्या सेवेत हजर आहेत.


https://www.facebook.com/vaivi.foods





3)   न्यूट्रीशनल  डायट करणे :-




  ई  जीवनसत्व

  ड  जीवनसत्व

  ब  जीवनसत्व

लाइफस्टाइल मॅनेजमेंट जेव्हा  येते तेव्हा  न्यूट्रिशन सपोर्ट तेवढाच गरजेचा आहे. जसे तुम्ही मोड आलेले कडधान्य , दोन  अंडी ,  एक टोमॅटो,  एक फळ असा ब्रेकफास्ट तुम्हाला प्रोटीन,  नेचुरल शुगर आणि विटामिन्स  पुरवतो.




4) व्यायाम :-




 एक्सरसाइज करणे खूप महत्त्वाचे आहे घरी राहून सूर्यनमस्कार, स्त्रेचींग करणे,  30 ते 45 मिनिटे व्यायाम करणे,  प्राणायाम करणे यामुळे तुमचे शरीर लवचिक बनते.




5)अध्यात्माची जोड :-




 दैनंदिन जीवनात व्यायामाबरोबर अध्यात्माची जोड असणे गरजेचे आहे.  आध्यात्मामुळे जे तुमच्या मनाला

 आंतरिक  जे सुख लाभते ते तुमचा चेहर्‍यावरही  झळकते. त्यामुळे तुम्ही आनंदी दिसता.


 वैवि  फुड्सची उत्पत्ती आनंद घेण्यासाठी आणि देण्यासाठी झालेली आहे.


आज आपण पाहिले तिशीनंतर नंतर सौंदर्य टिकवणारे पाच मुलमंत्र. आमचा संकल्प आहे की पुढील तीन वर्षांमध्ये निदान पन्नास हजार कुटुंबांना आम्ही पारंपारिक  भारतीय खाद्य  पदार्थांच्या( जसे लाडू , जात्यावर दळलेल्या कन्या ) माध्यमातून सुदृढ बनवणार आहोत.


तसेच आपण यापुढील ब्लॉग मध्ये भारतीय खाद्यसंस्कृती जाणून घेणार आहोत. तसेच भारतीय खाद्य संस्कृती मध्ये छोट्या भुकेसाठी तसेच न्याहारीसाठी खूप सारे ऑप्शनस आहेत त्यांचा खजिना आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. चला तर मग सुदृढ भारत या  मिशनमध्ये सहभागी  होताय ना ? 


ब्लॉग संपूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.


जर  ब्लॉग आपणास आवडला असेल तर खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.



https://www.facebook.com/vaivi.foods


https://www.instagram.com/vaivifoods/


https://www.youtube.com/channel/UCypYILqZjcrV4PMDAOSiJeQ




https://vaivifoods.blogspot.com/2020/08/blog-post.html


6 comments:

  1. खूप उपयुक्त माहिती दिलीय मॅडम तुम्ही. खूप छान

    ReplyDelete
  2. भारतीय पारंपारिक लाडू आणि पोषक
    स्वच्छ भारत आणि सुदृढ भारत यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत..🙏🇮🇳

    ReplyDelete

भारतीय आहाराद्वारे निरोगी आयुष्याचा आणि सुंदर दिसण्याचे रहस्य.....

भारतीय आहाराद्वारे निरोगी आयुष्याचा आणि सुंदर दिसण्याचे रहस्य..... तुमचा आत्मविश्वास कमी झाला आहे का? चार चौघात जाण्यासाठी तुम्ही टाळाटाळ कर...