नमस्कार वैवी फुड्स म्हणजे वैशाली पगारे आणि विद्या चव्हाण ( लाडू सम्राज्ञी ) भारतीय पारंपारिक लाडू आणि पोषण या माध्यमातून आपणापर्यंत भारतीय खाद्य संस्कृतीचे महत्त्व व त्याचे होणारे सकारात्मक परिणाम आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.
मित्रांनो पूर्वीच्या लोकांना सांधेदुखीचा त्रास होता का? त्यांना कॅल्शिअमची कमतरता जाणवत होती का? किंवा कधी त्यांचे जॉईंटस रिप्लेस करावे लागले का? नाही ना. तर काय बरे कारण असेल? उत्तर आहे पूर्वीचे पौष्टिक खाणे.
पूर्वी हिवाळा सुरू झाला की, थंडीत गरम पदार्थांचे सेवन केले जायचे. गृहिणींची विविध प्रकारचे लाडू करण्याची लगबगही सुरू होत असे. त्यामुळे त्यांच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघत असे. तसेच अशावेळी उष्ण गुणात्मक, शरीरात आणि त्वचेच्या ठिकाणी स्निग्धता निर्माण करणारे, तसेच कफनाशक आणि वातनाशक पदार्थ पोटात गेलेले चांगले असतात.
चला तर अशा दोन लाडू प्रकाराचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.
मेथी लाडू :
तर आज आपण पाहिले असे दोन लाडू चे प्रकार जे आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढतील. आमचा संकल्प आहे की पुढील तीन वर्षांमध्ये निदान पन्नास हजार कुटुंबांना आम्ही पारंपारिक भारतीय खाद्य पदार्थांच्या( जसे लाडू , जात्यावर दळलेल्या कन्या ) माध्यमातून सुदृढ बनवणार आहोत.
तसेच आपण यापुढील ब्लॉग मध्ये भारतीय खाद्यसंस्कृती जाणून घेणार आहोत. तसेच भारतीय खाद्य संस्कृती मध्ये छोट्या भुकेसाठी तसेच न्याहारीसाठी खूप सारे ऑप्शनस आहेत त्यांचा खजिना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोआहोत. चला तर मग सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी होताय ना ?
ब्लॉग संपूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.
जर ब्लॉग आपणास आवडला असेल तर खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.
https://www.facebook.com/vaivi.foods
https://www.instagram.com/
https://www.youtube.com/channel/UCypYILqZjcrV4PMDAOSiJeQ
https://vaivifoods.blogspot.com/2020/08/blog-post.html



वा, खूपच छान मॅडम
ReplyDeleteWow wonderful information
ReplyDeleteI love ladoos
Khup Chan, important mahiti
ReplyDelete